हा
खेळ उन
अन् सावल्याचा
हा
खेळ नकोश्या
उश्मचा
अन् गारठलेल्या
गारवाचा
हा
खेळ भरमसाठ
प्रश्नाचा अन्
इवल्याश्या अपूर्ण
उत्तरांचा
हा
खेळ नायनांतून
निरंतर वाहणार्या
अश्रुंचा
हा
खेळ छोट्या
श्या प्रेमाचा
अन् आयुष्यभर
विरंहांच्या
वेदनांचा
हा
खेळ उजाडणार्या
सूर्याचा अन्
टिंटीमनार्या
चांदण्यांचा
म्हणून
नकोसा वाटतो
धोक्यचा प्रवास
हा हा
खेळ जीवनचा……..
अमन
कांबळे