Wednesday, 30 October 2013

My Poem


हा खेळ उन अन् सावल्याचा
हा खेळ नकोश्या उश्मचा अन् गारठलेल्या गारवाचा
हा खेळ भरमसाठ प्रश्नाचा अन् इवल्याश्या अपूर्ण उत्तरांचा
हा खेळ नायनांतून निरंतर वाहणार्या अश्रुंचा
हा खेळ छोट्या श्या प्रेमाचा अन् आयुष्यभर विरंहांच्या वेदनांचा
हा खेळ उजाडणार्या सूर्याचा अन् टिंटीमनार्या चांदण्यांचा
म्हणून नकोसा वाटतो धोक्यचा प्रवास हा हा खेळ जीवनचा……..


अमन कांबळे