Sunday, 6 September 2015

  क्षण


रोजच्या ह्या धावपळीत  भरपूर  न काही होते न काही  होणार

आयुष्यातले हे क्षण  मला  न जगता  येणार……।

शाळा कॉलेज मध्ये नेहमीच समोरच्या बाकावर बसणार

कधी  मागे बसून हि मीच भीत  राहणार

 आयुष्यातले हे क्षण  मला  न जगता  येणार……।

असेभरपूर मी बडबड करणारा काव्य अन चरोळी लिहणारा

पण मनातून चिरंतन शांत

स्वतच्या सुखाच्या स्वतच्या दुखाशी बेरीज-वजाबाकी नेहमीचमाझा वेळ दवडणार

आयुष्यातले हे क्षण  मला  न जगता  येणार……।

रुसव्या खूप पलिकडची ती अन मानव्याच्या खूप अलीकडचा मी

दोघे जण वेगवेगळ्या तीरावरचे प्रवासी

ह्या दोघांच्या भांडणात  नेहमीच तिसरा चा लाभ होणार

आयुष्यातले हे क्षण  मला  न जगता  येणार……।


अमन कांबळे